मुख्य सामग्रीवर जा
महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

सामान्य पात्रता निकष (General Eligibility Criteria)

महामंडळाच्या सर्व योजनांसाठी खालील सामान्य पात्रता निकष लागू आहेत:

योजनानिहाय पात्रता (Scheme-wise Eligibility)

निकषबीज भांडवलथेट कर्जवैयक्तिक व्याज परतावासामूहिक व्याज परतावा
वय मर्यादा१८-५५ वर्षे१८-५५ वर्षे१८-५० वर्षे१८-४५ वर्षे
उत्पन्न मर्यादारु. १ लाख वार्षिकरु. १ लाख वार्षिकरु. ८ लाख (नॉन-क्रीमी लेयर)रु. ८ लाख (नॉन-क्रीमी लेयर)
CIBIL गुणलागू नाहीलागू नाहीकिमान ५००किमान ५००
जामीनदारबँक मार्गदर्शनानुसार२ (१ शासकीय — ८+ वर्षे सेवा शिल्लक)बँक मार्गदर्शनानुसारबँक मार्गदर्शनानुसार
किमान सदस्य५ सदस्य
महास्वयम नोंदणीनाहीनाहीनाहीअनिवार्य

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

अ) सर्व योजनांसाठी सामान्य कागदपत्रे

ब) अतिरिक्त कागदपत्रे (योजनेनुसार)

महत्त्वाचे: सर्व कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित (self-attested) प्रती सादर कराव्यात. मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा कार्यालयात सादर करावी लागतील. कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज प्रलंबित ठेवला जाऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

ऑनलाईन नोंदणी
पोर्टलवर नवीन वापरकर्ता नोंदणी
माहिती भरा
वैयक्तिक, पत्ता व व्यवसाय तपशील
कागदपत्रे अपलोड
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड
अर्ज सादर
ऑनलाईन किंवा जिल्हा कार्यालयात
पडताळणी
जिल्हा कार्यालय कागदपत्र पडताळणी
मंजुरी व वितरण
LOI जारी → PFMS वितरण